होम फोटो / व्हिडिओ छायाचित्र: आचार्य डॉ.लोकेश मुनी यांचे जगात शांतता, सद्भवनेसाठी एकत्र येण्याचे आवाहन

छायाचित्र: आचार्य डॉ.लोकेश मुनी यांचे जगात शांतता, सद्भवनेसाठी एकत्र येण्याचे आवाहन

22
0
शेयर

इंदोर येथे सर्वधर्मिय कार्यक्रमात पूज्य आचार्य डॉ. लोकेश मुनी तसेच सर्व धर्मगुरुंनी धार्मिक एकतेचा संदेश दिला. आचार्य लोकेश यांनी जगात शांतता,सद्भावना व एकतेचा संदेश दिला. व एकत्र येण्याचे आवाहन केले. धर्माला मानत असतांना आपल्या धर्माचा आचारण केला पाहिजे. त्या नुसार इतर धर्मांचाही सन्मान केला पाहिजे.असा मोलाचा सल्ला दिला.