होम क्रीडा धोनी आणि विराटची कमाल  : भारत वि. ऑस्ट्रेलिया मालिका बरोबरीत

धोनी आणि विराटची कमाल  : भारत वि. ऑस्ट्रेलिया मालिका बरोबरीत

7
0

भारत वि. ऑस्ट्रेलिया  दुसरा वनडे  सामन्यामध्ये भारताने  ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला असून धोनीचे अर्धशतक आणि आणि विराटचे शतक यांनी ही विजयश्री खेचून आणलेली आहे.