होम विदेश दक्षिणी फिलिपिन्समध्ये कॅथेड्रल चर्च मध्ये प्राणघातक स्फोट

दक्षिणी फिलिपिन्समध्ये कॅथेड्रल चर्च मध्ये प्राणघातक स्फोट

3
0

दक्षिणी फिलिपिन्समधील रोमन कॅथोलिक कॅथेड्रलमधून फेकल्या  गेलेल्या  दोन बॉम्बमुळे २० पेक्षा अधिक लोक ठार मारले गेले आणि 70 हून अधिक जखमी झाले.

अजून पर्यंत कुठल्याच दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही.