- Advertisement -
नवी दिल्ली – फिलिपाईन्सच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट (आयआरआरआय) ला भेट दिली. येथे रिसाईलंट राईस फिल्ड लॅबोरेटरीचे मोदी यांनी उद्घाटन केले. इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या दौऱ्यादरम्यान मोदी तेथील शेतात हातात फावडा घेऊन काम करताना दिसले. हातात फावडा घेऊन खड्डा खोदत असतानाचा मोदी यांचा फोटो समोर आला आहे.
- Advertisement -