Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यतुमच्या मुलाचे वजन वाढवण्यासाठी 'हे' करा

तुमच्या मुलाचे वजन वाढवण्यासाठी ‘हे’ करा

Child Weight,Child Weight gain, Weight gain
Representational Image

तुमची मुले कमजोर असतील त्यांचे वजन वाढत नसेल तर त्यांना फॅट आणि प्रोटीनयुक्त पदार्थ त्यांना खाऊ घातले पाहिजे. यासाठी हिवाळा हा वजन वाढवण्यासाठी चांगला ऋतू मानला जातो. परंतु खालीत गोष्टींचे पालन केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.

फुल क्रीम मिल्क – यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.

भात – यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.

चिकू शेक – यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते.

केळी – कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.

मासे – यामधील ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स, प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे.

सोयाबीन – सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थांमध्ये प्रोटीन असते. यामुळे मुलांचे वजन वाढते. 

डाळ – यामध्ये प्रोटीन अधिक असते. ते मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.

चीज – यामधील भरपूर प्रोटीन आणि फॅट मुलांचे वजन वाढवण्यासाठी चांगले आहे. 

अंडी – प्रोटीनयुक्त मुलांना दररोज खाऊ घातल्याने त्यांचे वजन लवकर वाढेल. 

मटण – यामधील प्रथिने तुमच्या मुलांचे वजन लवकर वाढवण्यास मदत करतात.

मुलांची उंची वाढवणारे पदार्थ

डाळीं – यामधील अँटीऑक्सिडंट्स बुद्धी तल्लख करण्यामध्ये मदत करतात. 

पालक – यामधील लोह, कॅल्शियममुळे मुलांची उंची वाढवण्यात मदत होते. 

पनीर – यातील फायबर, फॉस्फरसमुळे पचन चांगले होते व दात मजबूत राहतात. 

दही – यामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते. त्याचा मुलांची उंची वाढवण्यात फायदा होतो. 

संत्री – यामधील व्हिटॅमिन सीमुळे मुले ऊर्जावान राहतात आणि त्यांनी कमजोरीही दूर होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments