Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडामनोरुग्नासाठी झटणारा अलविया

मनोरुग्नासाठी झटणारा अलविया

मौजे धनेगांव येथे गेल्या महिनाभरापासुन एक मनोरुग्न, बेवारस महिला धनेगांव येथील बस स्टंट वरती राहत होती, कपडे मळालेले केस विद्रुप झालेले, कोणी काही दिल तर त्यावरती ती दिवस काढत होती, दिवसभर उन्हामध्ये भटकत राहायची
हि त्या महिलेचे अवस्था पाहुन माझा वर्ग मिञ जंयत पाटील यांनी निश्चय केला की या महिलेचे पुर्नवसन करायचे त्यासाठी आम्ही माहिती घेतली असता लातुर येथे एक आश्रम आहे असा निरोप भेटला आम्ही तिथे जावुन चौकशी केली असता, आम्हाला समजले की रुग्नानां रुग्नाचे मासिक पैसे भरावे लागेल तरच आम्ही त्यांना आम्हच्याकडे ठेवुन घेवू शकतो असे कळाले परत पदरी निराशा आली पण *जंयत च मन स्वस्थ बसत काहीहि करुन तिचे पुर्नवसन करने हा चंग केला होता, कोणीतरी आम्हाला रुद्र प्रतिष्ठाण लातुरची माहिती दिली आम्ही त्याचे अध्यक्ष श्री प्रंशात येळीकर यांची भेट घेतली व त्यांनी कर्जत येथील *श्रंध्दा रिहॅबिनीटेशन पुर्नवसन केद्राचा पत्ता दिला व तेथील आश्रमातील प्रमख्ख कर्मचार्‍याचा नंबर घेतला व त्यांना संपर्क केला, असता त्याचा हि सुरवातीला प्रतिसाद आला नाही, पण जंयत पाटील यांनी प्रयत्न सोडले नाहीत, त्यांना रोज फोन करुन विंनती केली व त्या पिडीत महिलेबद्ल ची सर्व माहिती कथन केली, शेवटी ते लोक तेयार झाले व दि 20/4/2019 रोजी रुद्र प्रतिष्ठान व कर्जत ची टिम त्या महिलेस घेवुन जाण्यास आली, मग परत लातुर येथील पोलीस प्रशासनाकडुन आम्हाला त्यांना एन ओ सी काढून द्यायची होती, पोलीस प्रशासनाकडुन आम्हाला चांगल सहकार्य मिळाले व त्वरीत NOC उपलब्ध करुन दिल्याबद्ल पोलीस प्रशासनाचे ही आभार आज ती महिला कर्जत येथील श्रध्दां रिव्हॅबिनीटेशन पुर्नवसन केंद्र) कर्जत येथे राहत आहे तिच्यावरती उपचार होवुन लवकरच बरी होईल विषेश करुन *जंयत पाटील याचे मनापासुन कौतुक करावे वाटते कारण त्याच्या जिद्द व प्रयत्नामुळे आज त्या महिलेचे पुर्नवसन झाले आहे त्याबद्ल जंयतचे आभार व प्रिय मिञ तुझ्या हातुन असच सामाजिक कार्य घडावे हिच ईच्छा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments