Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र'त्या' महिला कॉन्स्टेबलला लिंगपरिवर्तनासाठी मुख्यमंत्र्याची परवानगी

‘त्या’ महिला कॉन्स्टेबलला लिंगपरिवर्तनासाठी मुख्यमंत्र्याची परवानगी

महत्वाचे…
१.सेवेत रुजू करुन घेण्याचे आश्वासन २. दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण असल्याने नियमात तरतूद करुन सेवेत रुज करुन घेणार ३. पोलिस महासंचालकांनी लिंगबदलाची परवानगी नाकारली होती


मुंबई : बीड जिल्हा पोलीस दलातील एका २७ वर्षीय महिला पोलीस कर्मचा-याने लिंग बदल करुन पुन्हा सेवेत रुजू करण्याची मागणी केल्याने राज्यात खळबळ उडाली होती. पोलीस महासंचालकांनी लिंगबदलाची परवानगी नाकारल्यानंतर संबंधित महिलेने उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. दरम्यान, या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला आहे. या प्रकरणात सहानुभूतीपूर्वक विचार करुन निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालक आणि गृह विभागाला दिल्या आहेत. दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण असल्याने नियमात तरतूद करुन सेवेत रुजू करुन घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments