चिंता वाढली, महाराष्ट्रात आज कोरोनाचे १० हजार २१६ नवे रूग्ण, ५३ मृत्यू

- Advertisement -
Covid-19-maharashtra-report-10216-new-cases-and-6467-discharged-reported-today-on-5-march-2021
Covid-19-maharashtra-report-10216-new-cases-and-6467-discharged-reported-today-on-5-march-2021

मुंबई : महाराष्ट्रात Maharashtra आज शुक्रवारी १०,२१६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान Covid-19-maharashtra-report-10216-new-cases झाले असून, ५३ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३८ % एवढा आहे.

६,४६७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २०,५५,९५१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण Recovery Rate ९३.५२% एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६६,८६,८८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,९८,३९९ (१३.१७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,१०,४११ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

- Advertisement -