डिजीटल व्यवहारांचा बट्ट्याबोळ : सुप्रिया सुळे

- Advertisement -

पुणे : नोटाबंदीचा निर्णय सर्वसामान्यांना गरीब करणारा असून सरकार हम करे सो कायदा या प्रमाणे वागत आहे. या निर्णयामुळे कोणीही समाधानी नसून नागरिक आपला रोष व्यक्त करीत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केली. 

नोटाबंदीला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतर्फे पुण्यात निषेध आंदोलन करण्यात आले. यात अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. होते.

- Advertisement -