Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात आणखी नवीन पाच पासपोर्ट कार्यालयं

महाराष्ट्रात आणखी नवीन पाच पासपोर्ट कार्यालयं

मुंबई : महाराष्ट्रात आणखी पाच ठिकाणी पासपोर्ट कार्यालायं सुरु केली जाणार आहेत. यामध्ये चंद्रपूर आणि बारामतीचाही समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी याबाबत माहिती दिली.

कुठे नव्याने पासपोर्ट कार्यालय उघडणार?

  1. अकोला
  2. अमरावती
  3. चंद्रपूर
  4. बारामती
  5. माढा

देशातील नागरिकांना पासपोर्ट सेवा सहज आणि सुलभपणे मिळावी या उद्देशाने ही नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु केली जात आहेत.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सरकारने मार्चपर्यंत देशभऱात २५१ नवे केंद्र सुरु करण्याचे ठरवले होते. त्यापैकी २० केंद्र महाराष्ट्रात सुरु केली गेली. आतापर्यंत महाराष्ट्रात २७ पासपोर्ट कार्यालये असून, या नव्या पाच कार्यालयांची त्यात भर पडल्यानंतर ही संख्या ३२ वर जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments