Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमी वरळीतून निवडणूक लढवणार : आदित्य ठाकरे

मी वरळीतून निवडणूक लढवणार : आदित्य ठाकरे

मुंबई : मी सर्वांच्या साक्षीने, शिवसैनिकांच्या परवानगीने आज घोषणा करतो की, मी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. अशी घोषणा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्वत: सोमवारी केली.

युवा सेनेच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली. आदित्य ठाकरे निवडणूक लढणार अशी चर्चा सुरु होती. विशेष म्हणजे आदित्य हे ठाकरे कुटुंबियांतील पहिली व्यक्ती आहे जी निवडणूक लढणार आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आदित्य ठाकरेंच्या घोषणेमुळे जल्लोष साजरा करण्यात आला. आदित्य ठाकरे निवडणूक लढत असल्यामुळे वरळीत चुरस निर्माण होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments