Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमनसेच्या संदीप देशपांडे, अविनाश जाधवसह 27 जणांची यादी जाहीर

मनसेच्या संदीप देशपांडे, अविनाश जाधवसह 27 जणांची यादी जाहीर

MNS,Maharashtra Elections,Assembly Elections 2019मुंबईयुती, आघाडीनंतर मनसेच्या 27 शिलेदारांची यादी जाहीर करण्यात आली. माहिममधून संदीप देशपांडे, ठाण्यातून अविनाश जाधव,कल्याण पश्चिम प्रकाश भोईर, सिंदखेडयातून शेतकरी धर्मा पाटलांचे पुत्र नरेंद पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

MNS list,Candidate List,Maharashtra Elections,Assembly Elections 2019

MNS lists,Candidate list,Maharashtra Elections,Assembly Elections 2019

मनसेने विधानसभेच्या आखाड्यात उडी घेतली असून निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे युतीमध्ये जागावाटपावरून गोंधळ निर्माण झालेला असतांना मनसे आणि काँग्रेस आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments