Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रवादी काँग्रेसने राजभवनाला सोपवली आमदारांची यादी

राष्ट्रवादी काँग्रेसने राजभवनाला सोपवली आमदारांची यादी

Jayant patil,NCP,facebook, whatsappमुंबई : सत्तेचा पेच सर्वोच्च न्यायालया पोहचला आहे. तर दुसरीकडे आज रविवारी राष्ट्रवादीने आपल्या पक्षातील ५१ आमदारांचा पाठिंबा असल्याची यादी राजभवनाला सोपली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही यादी राजभवनाला सोपवली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या कार्यक्रमासाठी गेले आहेत. परंतु राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या आमदारांच्या यादी राजभवनात सोपवली अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राष्ट्रवादीची आज दुपारी पुन्हा बैठक होणार…

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आज रविवार दुपारी बैठक होणार आहेत. ही माहिती जयंत पाटील यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments