Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रया तीन महिलांना ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी

या तीन महिलांना ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी

aditi tatkare-yashomati thakur-varsha gaikwadमुंबई महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळाचा आज सोमवारी विस्तार होत आहेत. या मंत्रिमंडळात तीन महिला नेत्यांना संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर आणि आदिती तटकरे यांचा समावेश करण्यात आला आहे.

काँग्रेसकडून वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे राज्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आदिती तटकरे या सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अनुभव आहे. विशेष म्हणजे त्या तिन्ही महिला मंत्रिमध्ये सर्वात तरुण महिला मंत्री आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments