Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर!

आज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.

बोर्डाच्या www.mahresult.nic.in वेबसाईटवर हा निकाल जाहीर होईल.

राज्यातून १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यानी बारावीची परीक्षा दिली आहे. कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार तर वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यानी परीक्षा दिली आहे.

बोर्ड 5 वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध करुन देणार आहे.

www.mahresult.nic.in

www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.knowyourresult.com

www.hscresult.mkcl.org

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments