Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजन'द बिग बुल'चे नवीन पोस्टर अजय - अभिषेकने केले शेअर

‘द बिग बुल’चे नवीन पोस्टर अजय – अभिषेकने केले शेअर

The Big Bull Abhishek Bachchan Ajay Devgn,The Big Bull, Abhishek Bachchan, Ajay Devgn,सुपरस्टार अभिनेता अजय देवगणने त्याच्या आगामी ‘द बिग बुल’ चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट यावर्षी २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासह अभिषेक बच्चन आणि इलियाना डिक्रूझ महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन कुकी गुलाटी यांनी केले आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाद्वारे अजय आणि अभिषेकची जोडी ७ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परत येत आहे. यापूर्वी या दोघांनी २०१२ मध्ये रोहित शेट्टींच्या ‘बोल बच्चन’ या हिट चित्रपटात एकत्र काम केले होते. सप्टेंबरमध्ये अभिषेकने चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन शुटिंगबद्दलची माहिती दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments