Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनअमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई – बॉलिवूडमधील शहेनशाह अमिताभ बच्चन यांना उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमके कोणत्या कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. विशेष त्यांची प्रकृती काही वारंवार बिघडत आहे. आज नेमके कोणत्या कारणामुळे त्यांना दाखल करण्यात आले याची माहिती कळू शकली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments