Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनअर्जुनला मलायकाने किस करत दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

अर्जुनला मलायकाने किस करत दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

Arjun Kapoor Malaika Arora Khan,Arjun, Kapoor, Malaika, Arora, Khanमुंबई : काही अभिनेत्र्यांनी, अभिनेत्र्यांनी विदेशात जाऊन नवीन वर्षाचं स्वागत करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. परंतु अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी आगळावेगळा सेलिब्रेशन केला. मलायका ने अर्जुन कपूरला किस करत नवीन वर्षाचं स्वागत केलं. हा फोटो मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

मलायका आणि अर्जुन एकमेकांसोबत किती आनंदी आहेत हे तर त्यांचे फोटो पाहून कळतंच. नुकताच मलायकाने अर्जुनसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोत दोघांमधलं प्रेम स्पष्टपणे दिसतं. एका बीचवर बसलेले दिसत आहे. या फोटोत मलायका, अर्जुनच्या मागे बसली असून ती अर्जुनला किस करतेय. या फोटोला कॅप्शन देताना मलायकाने लिहिले की, ‘सूर्य, तारे, प्रकाश, आनंद… २०२०’

 

View this post on Instagram

 

Sun,star,light,happiness…….2020

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments