Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनईदला सलमान-अक्षयची होणार टक्कर

ईदला सलमान-अक्षयची होणार टक्कर

Salman, Akshay movie Radhe and Lakshmi Bomb release on Eid
सलमान खान त्याचे चित्रपट ईद दिनी रिलीज करतो. पुढच्या वर्षीही सलमानचा ईदला ‘राधे’ हा चित्रपट येत आहेत. परंतु सलमानसमोर अक्षय कुमार उभा राहणार आहे. दोघांची टक्कर होण्याची चिन्हे आहेत.

सध्या छोट्या बजेटचे चित्रपटदेखील १०० कोटींची कमाई करत आहेत. निर्मात्यांकडून चित्रपटाचे अधिकार विकत घेण्यास वितरक आणि प्रदर्शनकर्त्यांना कमी पैसे लागतो आणि त्यात त्यांना रिस्कही वाटत नाही. आता ‘लक्ष्मी बॉम्ब’ आणि ‘राधे’ साठी वितरक आणि प्रदर्शकांना यासाठी एकूण ३०० ते ३५० कोटी रुपये द्यावे लागतील.

जर टक्कर होत असेल तर चित्रपटांच्या रिलीजच्या तारखा ऐनवेळी बदलू शकतात. ‘बाला’ आणि ‘उजडा चमन’ च्या बाबतीतही असेच घडले होते, त्यामुळे यातही असा बदल होऊ शकतो. याचा निर्माते, प्रदर्शक आणि प्रेक्षकांना तिघांनाही फायदा होईल, पण हे घडते की नाही, हे पाहण्याजोगे ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments