शाहरुखच्या लेकीने करोनाच्या धास्तीने घेतले कोंडून!

- Advertisement -

न्यूयॉर्क : कोरोनाच्या धास्तीने बॉलीवूड स्टार शाहरूख खानची लेक सुहाना खानने स्वत:ला घरामध्ये कोंडून घेतले आहे. ती सध्या अमेरीकेत आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

🥱

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on


हे फोटो सुहानाने केले शेअर

- Advertisement -

सुहाना न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये अभिनय आणि सिनेमांचं शिक्षण घेत आहे. तिथल्या मित्र- मैत्रिणींसोबत ती धम्माल मस्ती करताना दिसते. नुकतेच सुहानाने तिच्या वेगवेगळ्या मूडचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने काळ्या रंगाचं स्वेटशर्ट घातलं आहे.

सुहानाने सुंदर मेकअप केला आहे. पहिल्या फोटोंमध्ये ती फार उदास दिसत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये ती हसतही आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये ती कंटाळलेली दिसत आहे. हे तीनही फोटो शेअर करताना तिने इमोजीचा वापर केला आहे. असं वाटतं की करोना विषाणूमुळे अमेरिकेत सुरू झालेल्या आणीबाणीमुळे ती घरातून बाहेर पडत नाही आणि घरात बसून ती कंटाळली आहे. असेच तिच्या फोटोवरून दिसून येत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here