Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
HomeमनोरंजनVIDEO : अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा हा ड्रेस बघितला का

VIDEO : अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा हा ड्रेस बघितला का

Urvashi Rautela in Filmfare Awardsफिल्मफेअर पुरस्कर सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूड सेलेब्स डिझायनर ड्रेसेसमध्ये रेड कार्पेटवर अवतरले होते. यावेळी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने डिझायनर अल्बीना डायलाचा रेड गाऊन परिधान केला होता. कार्यक्रमामध्ये रेड कार्पेटवर चालताना उर्वशीने घातलेल्या ड्रेसकडे पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले होते.

विशेष म्हणजे, हा ड्रेस सांभाळण्यासाठी या अभिनेत्रीला चार लोकांचा आधार घ्यावा लागला होता. स्वतः उर्वशीने तिच्या या खास ड्रेसचे वैशिष्ट्य सांगितले.

उर्वशीच्या ड्रेस ७३० तासांत झाला तयार…

अवॉर्ड सेरेमनीत उर्वशीने परिधान केलेला हा ड्रेस तयार करण्यासाठी डिझायनरला 730 तास लागले. याची लांबी एवढी होती की आजूबाजूच्या चार खुर्च्यावर कोणालाही बसता आले नाही. उर्वशीने तिच्या संपूर्ण टीमचे आभारदेखील व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments