Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनजेव्हा सलमान गातो '...तुम देना साथ मेरा'!

जेव्हा सलमान गातो ‘…तुम देना साथ मेरा’!

सलमान खान आपल्या बिझी शेड्युलमधून आपल्या कुटुंबासाठी नेहमीच वेळ काढत असतो. नुकताच त्याच्या घरी एक मोठी पार्टी झाली. निमित्त होतं अर्पिता आणि त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवसाचा. सलमानची बहीण अर्पिताचं लग्नही सलीम खान- सलमा खान यांच्या लग्नाच्या वाढदिवशी झालं. त्यामुळे घरात डबल सेलिब्रेशन. सलमाननं गाणं गाऊन आई-वडिलांना छान गिफ्ट दिलं. तो व्हिडिओही वायरल झालाय. सलमान त्यात गाण्यामध्ये चांगलाच रमलाय.

मुंबईतील या पार्टीत निवडक जवळचे लोक सहभागी झाले होते, ज्यात कतरिना कैफही होती. अर्पिताच्या घरी ही पार्टी होती. पार्टीत युलिया वंतूर, मलाईका अरोरा, अमृता अरोरा, सोहा अली खान, कुणाल खेमू, दिया मिर्जा यांसारखे आणखी काही कलाकार सहभागी झाली होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments