Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशकोरोना : ताज महाल पर्यटकांसाठी बंद

कोरोना : ताज महाल पर्यटकांसाठी बंद

Taj Mahal Coronavirus Outbreak,Taj Mahal, Coronavirus Outbreakआग्रा : कोरोनाच्या थैमानामुळे ताज महाल पर्यटकांसाठी बंद करण्यात आलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद बाबत निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे गर्दीच्या ठिकाणी सरकारने प्रवेश बंदी केली आहे.

पर्यटनस्थळी मोठी गर्दी होत असते. गर्दीच्या ठिकाणावर कोरोनाची लागण होत असल्यामुळे शाळा, कॉलेज, मॉल, स्विमींग पूल बंद करण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, असे वारंवार सांगण्यात येत आहे. बहुतेक ठिकाणी धार्मिक स्थळंही बंद करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments