Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeविदेशचीन : जगातील सर्वात लांब काचेचा पूल नागरिकांसाठी खुला

चीन : जगातील सर्वात लांब काचेचा पूल नागरिकांसाठी खुला

बिजिंग : चीनमध्ये जमिनीपासून २१८ मीटरवर काचेपासून उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच पूल रविवारपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला. हा पूल हेबेईमधील शिजियाझुआंग शहरात आहे. हा काचेचा पूल जगातील सर्वात उंच असल्याचे सांगण्यात येत आहे.

दोन दरींवर बांधण्यात आलेल्या या पूलाची रुंदी दोन मीटर आहे. पूलासाठी वापरण्यात आलेली काच ही चार सेंटीमीटर जाड आहे. या काचेचे वजन  ७० हजार किलो आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments